kolhapur sakal
कोल्हापूर

Kolhapur News: गाडेगोंडवाडीच्या उपसरपंचपदी हर्षा मेटील बिनविरोध

येथे स्थानिक आघाडीची सत्ता असून समझोत्यानुसार उपसरपंच शुभांगी मिठारी यांनी पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते.

सकाळ वृत्तसेवा

सोनाळी : गाडेगोंडवाडीच्या (ता. करवीर) उपसरपंचपदी हर्षा राहुल मेटील यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच केराबाई वरुटे होत्या.

येथे स्थानिक आघाडीची सत्ता असून समझोत्यानुसार उपसरपंच शुभांगी मिठारी यांनी पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. या जागेवर हर्षा मेटील यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली.

या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, करवीर पंचायत समितीचे माजी उपसभापती दतात्रय मुळीक, विवेक मिठारी, बाबासाहेब मिठारी, प्रतीक मुळीक, संग्राम मेटील, सायली मेटील, दगडू मेटील, विशाल यादव, रंगराव मेटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक एम. बी. तिवले आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT