home on holidays pay the light bill now electricity marathi news 
कोल्हापूर

सुटीदिवशीही घरबसल्या भरा  आता लाईट बिल ; करा याचा वापर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : चालू व थकीत बिलांचा भरणा करणे सोईचे व्हावे यासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महावितरणची अधिकृत वीज बिल भरणा केंद्रे सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहेत.


जिल्ह्यात ४ लाख ८६ हजार ८२७ ग्राहकांकडे १९३ कोटी ७६ लाख, सांगली जिल्ह्यात ३ लाख १ हजार ५५२ ग्राहकांकडे ९७ कोटी ५२ लाख रुपये थकबाकी आहे. त्यामुळे चालू व थकीत वीज बिलांचा भरणा करण्यासाठी वीज बिल भरणा केंद्रे शनिवारी (ता. २७) व रविवारी (ता. २८) आणि सोमवारी (ता. २९) कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. तसेच लघुदाब वर्गवारीतील सर्व ग्राहकांना घरबसल्या महावितरणची www.mahadiscom.inही वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा इतर ‘ऑनलाईन’ पर्यायांद्वारे बिलांचा भरणा करण्याची सोय उपलब्ध आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT