Husband and wife die on the same day in Kurundwad 
कोल्हापूर

कुरुंदवाड येथील पती पत्नीचा एकाच दिवशी मृत्यु : शहरात हळहळ...

अनिल केरीपाळे

कुरुंदवाड - चार दिवसापूर्वी कोरोनाची लागण झालेल्या एका वृद्धाचा कोरोनाने तर त्याच्या पत्नीचा निमोनियाने उपचार सुरू असताना मृत्यु झाला.पती व पत्नीचा एकाच दिवशी मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. तर शहरात कोरोनाने पहिला बळी घेतल्याने नागरिकांतून घबराट निर्माण झाली आहे.

येथील बाजारपेठेलगत राहणाऱ्या ६५ वर्षाच्या वृद्धाला चार दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाल्याने  व त्याच्या ५५ वर्षाच्या पत्नीला निमोनिया झाला असल्यामुळे त्या दोघांना सांगलीच्या भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज त्या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दोघाही पती-पत्नीचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. तर शहरात कोरोनाने पहिला बळी घेतल्याने नागरिकांतून घबराट निर्माण झाली आहे.

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: बारामतीत अपक्षांचा बोलबाला, माळेगाव नगरपंचायतीत अपक्ष उमेदवारांची सरशी

Nagar Palika Result 2025 : उरणमध्ये अज्ञात व्यक्ती स्ट्राँग रुममध्ये घुसला, नाश्ता देण्याच्या बहाण्याने आला अन्... मतमोजणी केंद्रावर राडा

Kolhapur Election Result : कोल्हापूर जिल्ह्यात मतमोजणीला सुरूवात, कागलमध्ये निकालापूर्वी अभिनंदनाचे बॅनर लावल्याने तणाव; उत्कंठा शिगेला

Latest Marathi News Live Update: उपचार सोडून उमेदवार थेट रुग्णवाहिकेतून मुलाखत द्यायला अजित पवारांकडे दाखल

U19 Asia Cup India Pakistan: कुमारांनाही आशिया कप जिंकण्याची संधी; पाकिस्तानविरुद्ध आज अंतिम सामना, भारताचे पारडे जड

SCROLL FOR NEXT