if a corona patient is found in a factory 
कोल्हापूर

कारखान्यामध्ये कोरोना रुग्ण सापडल्यास काय करावे...?

अभिजित कुलकर्णी

नागाव - कोव्हिड १९ या विष्णूचा संसर्ग प्रतिबंध उपाय योजना याची आवश्यक ती काळजी घ्यावी व सोशल डिस्टन्सचे नियम पाळावे आणि आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. 

शासनाने सांगितलेल्या सर्व उपाय योजना करून सुद्धा एखादा कामगार पॉझिटिव्ह सापडल्यास तात्काळ याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रास द्यावी. त्यानंतर  सदरचा कारखाना तीन दिवस बंद ठेवावा. 

या कालावधीमध्ये कारखान्याचा आवारा दररोज जंतुनाशकांची फवारणी करून सॅनिटायझ करण्यात यावे. संबंधित कामगाराच्या सानिध्यात आलेल्या सर्व कामगारांना संस्थात्मक अलगीकरण करून त्यांची स्वॅब तपासणी करणेची आहे. स्वॅब तपासणी  पॉझिटिव्ह आल्यास पुढील उपचार सुरू ठेवावेत. 
स्वॅब तपासणी रिपोर्ट पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह आला तरी कारखाना चौथ्या दिवशी चालू करण्याचा आहे.
कामगारांचा अलगीकरणाचा  कालावधी पूर्ण करून मगच त्यांना कारखान्यात कामावर घेण्याचे आहे.

तपासणीला जाताना काय करावे

स्वॅब तपासणी करायला जात असताना कामगार व कर्मचाऱ्याने N 95 मास्क, ग्लोव्हज घातले पाहिजेत. सोबत सॅनिटायझरची बाटली घ्यावी. ज्या वस्तूना कामगाराचा स्पर्श होईल अशी प्रत्येक वस्तू स्वच्छ केली पाहिजे. 

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विदर्भातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास होणार आरामदायी, 'या' एक्सप्रेसमध्ये लागणार LHB कोच, रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय

BEST Recruitment: बेस्टमध्ये भरतीचा 'फेक मेसेज', मुख्यालयात बेरोजगारांच्या रांगा; प्रशासनाची तारांबळ

Latest Marathi News Live Update : शिवसेनेतील फुटीमागे चुकीच्या माहितीचे राजकारण; आमदार माऊली कटके यांचा दावा

IND A vs AFG A: भारतीय संघ तीनशे पार... वैभव सूर्यवंशीच्या अपयशानंतरही इतरांनी अफगाणिस्तानला झोडले

PM मोदींचा १ तासाचा कार्यक्रम, रस्ता ७ दिवसांसाठी बंद का? उच्च न्यायालयात याचिका दाखल

SCROLL FOR NEXT