कोल्हापूर

चौकट वाढीव

CD

‘गड आला, पण सिंह गेला’
या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून करवीरचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांनी पायाला भिंगरी बांधून मतदारसंघ पिंजून काढला होता. शाहू महाराज यांच्याशी श्री. पाटील यांचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध पाहता, त्यांनी स्वतः रिंगणात असल्यासारखा प्रचार केला; मात्र २३ मे रोजी त्यांचे निधन झाले. आज शाहू महाराज यांचा विजय झाला असताना पाटील मात्र जल्लोष करायला नाहीत. त्यामुळे ‘गड आला, पण सिंह गेला’ अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून उमटत होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारांची नावं निश्चित? राजकीय पक्षांच्या गोटात नेमकं काय चाललंय?

Viral Video : भाई, कॅप्टनला थोडातरी आदर दे! क्विंटन डी कॉक live Match मध्ये टेम्बा बवुमावर चिडला, सहकारी यष्टिरक्षकाला आवरताना दिसले

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार 'ऑगस्ट'चे 1500 रुपये; लगेच चेक करा खाते

Mumbai Local: विरार लोकलमध्ये काका तर्राट! दरवाजात उभं राहून बिअर प्यायले अन्...; Video Viral

SCROLL FOR NEXT