Indian Meteorological Department alerts forecast 43 degrees Celsius in April kolhapur marathi news 
कोल्हापूर

सावधान : कोल्हापुरकरांनो या तीन तारखांना वाढणार उष्मा ; हवामान खात्याचे संकेत

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  : एप्रिलमध्ये तापमान ४३ अंशांपर्यंत जाण्याचे संकेत भारतीय हवामान खात्याने दिले आहेत. सकाळी आठपासून तळपणारा सूर्य, कोरडे हवामान आदी घटकांमुळे दुपारी तर उन्हाचा कहर झाला आहे. अतिउन्हामुळे रस्त्यावर गर्दी ही कमी झाल्याचे दिसत आहे. 

पारा ४३ अंशांपर्यंत जाणार; हवामान खात्याचे संकेत
उत्तर भारतातून येणाऱ्या कोरड्या हवामानामुळे जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात तापमान वाढले. दोन ते तीन दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यात दुपारचे तापमान हे ३९ अंशांपर्यंत गेले. एप्रिलच्या ३० तारखेपर्यंत तापमानाचा हा प्रभाव जास्त राहणार असल्याचे भारतीय हवानामन खात्याच्या संकेतस्थळावर माहिती दिली आहे. तापमान वाढीमुळे दुपारी तर गर्दी कमी होते; पण विक्रेत्यांचे प्रमाण ही कमी असते. 

अतिउन्हामुळे रस्त्यावर गर्दी कमी
लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ, गंगावेस मंडई, उपनगरातील मंडईत तर दुपारी भाजी घेण्यासाठी बाहेर पडत नाहीत. सायंकाळी चार नंतर लोक खरेदी-विक्रीसाठी बाहेर पडत आहेत.  


एप्रिलमधील असे राहील तापमान 
 सहा, सात, दहा तारखेला तापमान : ४० ते ४३ अंशांपर्यंत जाईल
 एप्रिलमध्ये तापमान हे ३९ ते ४३ अंशांपर्यंत राहील

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई गोवा हायवेवर महाकोंडी! ३ तासांच्या प्रवासाला १२ तास, एसटीतील प्रवाशांचा संताप

पावसाने रोखला गणेशभक्तांचा मार्ग! शनिवारच्या रात्रीत ६ हजार वाहनांचा प्रवास; रविवारी राहणार सर्वाधिक रहदारी

Sangli Ganpati: सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! बबलूनंतर आसाममधून येणार नवा हत्ती; गणपती संस्थानचा वैभवशाली थाट कायम राहणार

Marathi News Live Updates : पेपरफुटीला कायमचा आळा घालण्यासाठी झिरो लीक सिस्टीम; परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल, ऐनवेळी प्रश्नपत्रिका तयार करून ऑनलाइन वितरणाचा प्रस्ताव

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; पुढील दोन दिवसांत निर्णयाची शक्यता, ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT