kagal sakal
कोल्हापूर

कागल: शेट्टींच्या जलसमाधी आंदोलनात पूरग्रस्त सहभागी होणार

विविध मागण्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जलसमाधी आंदोलनात कागल तालुक्यातील पूरग्रस्त सहभागी होणार आहेत.

नरेंद्र बोते

कागल : विविध मागण्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जलसमाधी आंदोलनात कागल तालुक्यातील पूरग्रस्त सहभागी होणार आहेत. आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी कागल तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक संपन्न झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पूरग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी तसेच, मिळणारी नुकसान भरपाई योग्य प्रमाणात मिळावी, बिगर कर्जदारांना देण्यात येणारे प्रोत्साहन अनुदान ५० हजार रुपये त्वरित मिळावेत मागण्यांकरिता खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर, बाळासाहेब पाटील, तानाजी मगदूम, अविनाश मगदूम, राजेंद्र बागल, नितेश कोगनोळे, तानाजी चौगुले, दीपक हेगडे, पांडुरंग पाटील, साताप्पा पाटील, पांडुरंग चौगुले, राजेंद्र खोंद्रे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gen Z भारताचे भविष्य, पण त्यांना समजावणे कठीण; स्क्रोलिंगने केमिकल लोचा; नांगरे पाटील काय म्हणाले?

Crime News: दुसऱ्या जातीतील तरुणावर प्रेम, आईचा संताप अनावर; गळा आवळून मुलीला संपवलं, ठाण्यात खळबळ

World Hepatitis Day 2026: लक्षणं नसतानाही हिपॅटायटिसचा धोका कोणाला असू शकतो? वाचा तज्ज्ञ काय सांगतात...

Shikrapur Citizens Alert: सात अट्टल चोरटे ‘पब्लिक पोलिसींगअलर्ट’मुळे गजाआड; सजग नागरिकांचा शिक्रापूर-कोरेगाव बाजारात सन्मान

Raigad Sports: रायगडच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांसाठी ‘खेले इंडिया’ निधीची खासदार तटकरे यांची मागणी

SCROLL FOR NEXT