Kognoli Check Post Esakal
कोल्हापूर

बेळगावमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी नाक्यावर कडक बंदोबस्त

बेळगावमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी नाक्यावर बंदोबस्त कडक

अनिल पाटील : सकाळ वृत्तसेवा

कोगनोळी : बंगळूर (Bengalur) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची विटंबना करण्यात आली. त्यामुळे बेळगाव (Belguam)येथे शनिवारी (ता. १८) तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेचे पडसाद कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातही उमटत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर (Kognoli Check Post) बंदोबस्त कडक करण्यात आला आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी येथे असलेल्या कर्नाटक (Karnatka) सीमा तपासणी नाक्यावरून महाराष्ट्रातील शिवसेनेच्या (Shivsena) नेतेमंडळींना कर्नाटक प्रवेशबंदी करण्यात आली आहे. कोगनोळी येथे असणाऱ्या दूधगंगा नदीवरील (Doodhganga River) कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर पोलिस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून (Maharashtra) कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या चारचाकी वाहनांची या ठिकाणी कसून चौकशी करण्यात येत आहे.

निपाणीचे (Nipani) मंडल पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी (Sangamesh Shivayogi)यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, कोगनोळी पोलिस उपठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक एस. ए. टोलगी, शहर पोलिस स्थानकाचे सहाय्यक उपनिरीक्षक एम. जी. मुजावर, पोलिस अमर चंदनशिव, राजू गोरखनावर, एम. एफ. नदाफ यांच्यासह पोलिसांची कुमक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT