kolhapur bhudargad taluka rangana port crime news kolhapur news 
कोल्हापूर

गडावरची स्टंटबाजी आली अंगलट! बेदम मारत जमिनीवर घासायला लावले नाक; मग गावकऱ्यांनी शोधला जालीम उपाय 

धनाजी आरडे

गारगोटी (जि. कोल्हापूर) : भुदरगड तालुक्यातील रांगणा किल्ला येथे दारू पिल्याच्या कारणावरून मोबाइल स्टंटबाजीसाठी करत तरूणाला मारहाण करणार्‍या चौघांना नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला असून  पोलिसांनी त्यांना अटक केली. ॠषिकेश भरत माने, प्रसाद शिवाजी माने (दोघे कोगनोळी), उमेश राजाराम माने (रा. वडणगे), विजय नामदेव गुरव (रा. शिरगाव, करवीर) अशी त्यांची नावे आहेत. 

२६ जानेवारीला रांगणा किल्ला येथे फिरण्यासाठी गेलेल्या गारगोटीतील एका युवकाला दारू पिल्याच्या कारणावरून माफी मागण्यास सांगून जमिनीवर नाक घासावयास लावले. तसेच माफी मागावयास सांगून खाली वाकल्यानंतर त्या युवकाला लाथाबुक्यांनी व झाडाच्या फांदीने बेदम मारहाण केली. यावेळी त्याच्या डाव्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांनी या मारहाणीचे मोबाईलवर शुटींग करून व्हायरल करून स्टंटबाजी केली. युवकास केलेल्या मारहाणीची माहिती समजताच संतप्त झालेल्या तरूणांनी मारहाण करणार्‍या चौघांची वाट पहात बसले होते. मारहाण करणारे हे चार जण मंगळवारी रात्री आपल्या गावी परतत असताना त्यांना वाटेत अडवून संतप्त जमावाने बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : मोहन भागवतांचा तरुणांना रोजगाराबाबत महत्त्वाचा संदेश

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT