for Kolhapur in the Budget 
कोल्हापूर

अर्थसंकल्पात कोल्हापुरसाठी काय ?

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत मांडला. दोन लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली, आमदार निधी दोन कोटी वरुन तीन कोटी करण्यात आला आहे. तसेच विविध योजना साठी निधींची घोषणा यावेळी करण्यात आली. 

कोल्हापुरसाठी काय ? 

  • कोल्हापुरातील शाहू मिल मधील प्रस्तावित स्मारकासाठी कृतीआराखडा
  • अंबाबाई मंदिर तिर्थ विकास आराखड्यासाठी निधी
  • माणगाव येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी निधी
  • कोल्हापूर विमातळ विकासासाठी भरिव निधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai : मरीन ड्राइव्हवर भीषण अपघात, २ दुचाकींची धडक; वृद्धासह तरुण-तरुणीचा मृत्यू

Stock Market Today: शेअर बाजारात सेन्सेक्स 400 अंकांनी वर; Mahindra ची तब्बल 10% झेप; पण Adani शेअर्सवर गुंतवणूकदारांची नजर

'होणार सून मी ह्या घरची' फेम अभिनेता झाला दोन जुळ्या मुलांचा बाबा, नाव सुद्धा ठेवलं खास

Latest Marathi News Live Update : छायाचित्रकार आणि छायापत्रकार रघु राय यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून श्रद्धांजली

Gokul Dudh Sangh Kolhapur : 'गोकुळ' प्रशासक पदासाठी जोरदार 'फिल्डिंग'; माणिक पाटील-चुयेकर, शौमिका महाडिक, बेलवाडे यांची नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT