Kolhapur came on the threshold of five thousand corona victims 
कोल्हापूर

कोल्हापूर आलं 5 हजार कोरोना बाधितांच्या उंबरठ्यावर...

शिवाजी यादव

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा चढता आलेख कायम आहे. आज दिवसभरात कोरोनाचे 229 पॉझिटिव्ह रूग्ण सापडले तर एकूण 9 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यात कोल्हापूर शहरातील 4 व्यक्तींचा समावेश आहे तर उर्वरित सर्वजण ग्रामीण भागातील आहेत. 

आजवरच्या एकूण कोरोना ग्रस्तांची संख्या 4819 वर जाऊन पोहचली आहे.तर आज दिवसभरात कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या 35 आहे. एकूण कोरोना मुक्त झालेले यांची आजवरची संख्या 1970 इतकी आहे.कडक लाॅकडाऊन संपताच लोकांचा संचार परत वाढला आहे.प्रशासनाने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सून अर्ध्या महाराष्ट्रातून माघारी; ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा वाढला, मुंबईसह ५ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Sharad Pawar: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची शरद पवारांनी घेतली दखल; ‘सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधावा’

करकायदा : ‘आयटीसी’बाबत सुधारणा...

आजचे राशिभविष्य - ०५ ऑक्टोबर २०२६

शेअर बाजार : रेटगेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीज (गुरुवारचा बंद भाव : रु. ८४१)

SCROLL FOR NEXT