Water supply close pune city esakal
कोल्हापूर

Kolhapur : शहरात आज पाणीपुरवठा बंद राहणार

बालिंगा पाणी उपसा केंद्राकडील उच्चदाब वाहिनीच्या तांत्रिक

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : बालिंगा पाणी उपसा केंद्राकडील उच्चदाब वाहिनीच्या तांत्रिक कामासाठी रविवारी (ता. २६) वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे बालिंगा व नागदेववाडी उपसा केंद्रांवरून पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

त्यामुळे सी, डी, ए, बी, ई वॉर्डमधील अनेक भागांत पाणीपुरवठा होणार नाही. सोमवारी (ता. २७) सुद्धा अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : मान्सून पुन्हा लांबणीवर...महाराष्ट्रात नेमका कधी दाखल होणार? मॉन्सूनची प्रगती का रखडली? जाणून घ्या

Farmer Loan Waiver: कर्जमाफीवर शिक्कामोर्तब! ५५ लाख शेतकऱ्यांना ३६,५८५ कोटींचा मिळणार लाभ; मात्र काय आहेत योजनेचे प्रमुख निकष-अटी

खान सर यांच्या कोचिंग सेंटरबाहेर गोळीबार, ८ ते १० राउंड फायर; सुरक्षा रक्षक जखमी, कुणी केला हल्ला?

US Iran Conflict : शांतता करार होणार नाही? इराण-अमेरिका संघर्ष पुन्हा पेटला; क्षेपणास्त्र हल्ल्यांनी खळबळ

Satara Accident: उज्ज्वल भविष्याची स्वप्ने अधुरी! दुचाकी अपघातात शिरवळच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, कॉलेज प्रवेशाची माहिती घेऊन परतताना काळाचा घाला

SCROLL FOR NEXT