कोल्हापूर

Kolhapur:'दारु पिल्याची माहिती घरी दिली' म्हणून वृद्धेची हत्या, २२ वर्षीय तरुणाला ४ दिवसांची पोलीस कोठडी

Crime News:दारु पित असल्याची माहिती घरी दिली म्हणून एका वृद्धेची हत्या करण्यात आली आहे

CD


कोल्हापूर: वृद्धेच्या खूनप्रकरणी संशयित आरोपी प्रतिक विनायक गुरुले (वय २२, रा. सुभाषनगर) याला सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. सुभाषनगर परिसरात दारू पित असल्याची माहिती घरी दिल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे रविवारी उघडकीस आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या चार तासांत या गुन्ह्याचा छडा लावून संशयित आरोपीला अटक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT