Radhanagari dam_file photo esakal
कोल्हापूर

Kolhapur Dams: कोल्हापुरातील धरणांची स्थिती काय? जाणून घ्या पाणी पातळी किती?

जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीची रात्री १० वाजताची आकडेवारी समोर आली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीची रात्री १० वाजताची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरु असल्यानं राधानगरी धरण ९० टक्के भरलं आहे.

तर राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ४० फूट ३० इंचावर (५४२.४५ मीटर) पोहोचली आहे. तर एकूण ८३ छोटे-मोठे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. (Kolhapur Dams updated water level rain in kolhapur maharashtra rain update)

जाणून घ्या सर्व धरणांतील पाणीसाठी

सोमवारी रात्री १० वाजेपर्यंत पाणीसाठा

1) राजाराम बंधारा पाणी पातळी - 40' 03" (542.45m)

विसर्ग : 59937 क्युसेक

2) राधानगरी - ९० टक्के भरलं

विसर्ग - 1400 क्युसेक

३) कासरी - ८० टक्के भरलं

विसर्ग - १ क्युसेक

४) कुंभी - ८० टक्के भरलं

विसर्ग - नाही

५) तुलशी - ४० टक्के भरलं

विसर्ग - नाही

सर्व चार धरणांमधून एकूण १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT