rahul rekhawar ias sakal
कोल्हापूर

Kolhapur Covid Update: जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार ऑनलाईन

प्रशासनाकडून सूचना दिल्या जाण्याची शक्‍यता?

सुनील पाटील

कोल्हापूर : महाराष्ट्रासह (Maharashtra) कोल्हापूर जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर उद्या (ता. 10) जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून तशा सूचना दिल्या आहेत.

आठवड्यापूर्वी कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात दररोज 5 ते 6 कोरोना रुग्ण आढळत होते. तीन ते चार दिवसापासून कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शुक्रवारी(ता.७) रोजी 100 हून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढू नये यासाठी उद्या नियोजन समितीची बैठक ऑनलाईन घेण्यात येणार आहे. नियोजन समितीच्या सर्व सदस्यांना आपआपल्या कार्यालयात किंवा घरातूनच या बैठकीत सहभागी व्हावे असे प्रशासनाने सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT