in Kolhapur district two hundred fifty six cases register under atrocities act 
कोल्हापूर

चार वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात ॲट्रॉसिटीचे २५३ गुन्हे दाखल....

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत ॲट्रॉसिटीअंतर्गत २५३ गुन्हे दाखल झाले. उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत याबाबतचा तपास गतीने करण्याचे काम सुरू असल्याचे चित्र आहे. तपासाचे प्रमाण ८० टक्‍क्‍यांच्या घरात आहे. जिल्ह्यात ॲट्रॉसिटी (जातीवाचक शिवीगाळ) अंतर्गत दाखल होणारे गुन्हे हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) १९८९ सुधारणा २०१५ या कलमांतर्गत दाखल होतात. तक्रारदाराला वेळेत न्याय मिळण्यासाठी या गुन्ह्यांचा तपास उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत केला जातो. 

गडहिंग्लज उपविभागात सर्वात कमी १४ गुन्हे

जिल्ह्यात २०१६ ते २०१९ या चार वर्षांत २५३ गुन्हे दाखल झाले. या गुन्ह्यांचा वेळेत तपास करून यापैकी २०३ गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. तपासाचे हे प्रमाण सरासरी ८० टक्के इतके आहे. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात गडहिंग्लज उपविभागात सर्वात कमी १४ गुन्हे त्यापाठोपाठ १६ गुन्ह्यांची नोंद असणारा कोल्हापूर शहर विभागाचा क्रमांक लागतो. जयसिंगपूर येथे सर्वाधिक ३८ गुन्ह्यांची नोंद झाली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT