fake notes sakal media
कोल्हापूर

Kolhapur : यात्रेत बनावट नोटा खपविणारे कुटुंब ताब्यात

मूळचे कुर्डूवाडीचे, २३ हजारांच्या नोटा, मोटार जप्त

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : कबनूर यात्रेच्या धामधुमीत सोलापुरातून आणलेल्या बनावट नोटा खपविणाऱ्या एका कुटुंबाला आज येथील नागरिकांनी प्रसंगावधान राखत शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. कुर्डूवाडी (जि. सोलापूर) येथील बनावट नोटा प्रकरण ताजे असतानाच तेथील काळोखे कुटुंब इचलकरंजीत बनावट नोटा खपविताना सापडले.

राजन नामदेव काळोखे (वय २९), पुतळाबाई नामदेव काळोखे (५१), धनश्री राजन काळोखे (२२) यांना या प्रकरणी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांनी सायंकाळी दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः नागरिकांनी कोल्हापूर रोडवर मोटारीचा पाठलाग करून संशयितांना कबनूर येथे पकडले आणि शिवाजीनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Passenger bus caught fire : भीषण दुर्घटना! प्रवाशांनी भरलेली बस पेटली; लहान मुलं, महिलांसह १५ जणांचा मृत्यू

Thane News: परप्रांतीयांची मुजोरी वाढली! दिवाळीचा स्टॉल लावण्यावरून वाद पेटला, अमराठी महिलांचं मराठी महिलांसोबत नको ते कृत्य

Latest Marathi News Live Update: अतिवृष्टीग्रस्तांसाठी पुणे जिल्हा बँकेकडून १.२६ कोटींची मदत

Medical Admission Scam : वैद्यकीय प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांना सीईटी सेलची नोटीस

Ex-Army Man Own Funeral : ऐकावं ते नवलंच! बाबानं जिवंतपणीच काढली स्वत:ची अंतयात्रा अन् मग स्मशानात पोहचताच...

SCROLL FOR NEXT