kolhapur farmers under pressure on Craving creature 
कोल्हापूर

जगाला कोरोनापासून तर कोल्हापुरातील शेतकऱ्यांना आहे 'या' प्राण्यापासून धोका

अमर पाटील

बांबवडे - पिशवी पैकी खोतवाडी (ता. शाहुवाडी) येथे गावात आलेल्या तरस व गवे या जंगली प्राण्यांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. खोतवाडी येथे प्रकाश खुटाळे पाटील यांच्या फार्महाऊस जवळ काल तरस दिसला. हा प्राणी हिंस्त्र असून गावातील पाळीव प्राण्यांच्या जिवाला धोका आहे. तर रात्री गव्यांचे कळप गावात येत असल्याने शेतीचे मोठे नुकसान होत आहे. 

येथील शेतकरी राकोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्रभर पहारा देऊन शेतीचे रक्षण करत आहेत. रात्रभर शेतात माच करुन त्या माचावर राखण करत बसत आहेत. मात्र काल तरस दिसल्याने येथील शेकऱ्यांसमोर नवीन संकट उभे आहे. तरस हा शेळ्या, मेंढ्या, लहान वासरे, जनावरे आदींसह पशुधनावर हल्ला करु शकतो. तर लहान मुलांनाही यापासून धोक आहे.

"काल आमच्या खोतवाडीतील फार्महाऊस जवळ तरस दिसला. यामुळे गावातील लोकांना या प्राण्यापासून धोका असु शकतो." 
-प्रकाश पाटील-खुटाळे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: इंडिया अलायन्सचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT