कोल्हापूर

Kolhapur Mansoon Update : खेकडे घेण्यासाठी खवय्यांची गर्दी...! खेकड्यांची आवक सुरु होण्यासाठी यावर्षी जुलै उजेडला

दरवर्षी जूनमध्येच खेकड्यांची आवक सुरु होते. यावर्षी मात्र जुलै उजेडला

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : वातावरणात थंडी, गार वारे, दिवसभर पाऊस अशा वातावरणात जुन्या शिवाजी पुलावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत काळ्या पाठीचा खेकडा विकण्यासाठी विक्रेत्यांबरोबर खवय्यांची गर्दी होती. पावसाची रिपरिप सुरू असूनही खेकड्यांसाठी लांबवरून लोक आले होते. खरेतर, यावर्षी पाऊस दीड महिना उशिरा आला. दरवर्षी जूनमध्येच खेकड्यांची आवक सुरु होते. यावर्षी मात्र जुलै उजेडला.

अडीचशे ते तीनशे रुपयांना आठ ते नऊ मोठे खेकडे अशी विक्री सुरू होती. आकाराने थोडी लहान असलेले खेकडी शंभर, दीडशे रुपयांना घेऊन जा, म्हणून विक्रेते सांगत होते. काहीजण ॲल्युमिनियम, स्टीलचा डबा घेऊन खेकडे घेण्यासाठी आले होते. पन्हाळ्याकडे जाणारे काही पर्यटकही फोर व्हीलर गाडी थांबवून खेकडे घेत होते. पश्‍चिम भागात ज्यांची गावे आहेत, ते लोकही गावाकडे जाताना खेकडी घेऊन जात होते बांबूची टोपली, प्लास्टिकचा कागद, प्लास्टिक पिशवी, बारदान पिशवीतून खेकडे विक्रेत्यांनी खेकडे आणले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT