kolhapur municipal corporation Leaving the reservation final result people Fireworks celebration 
कोल्हापूर

Kolhapur Municipal Corporation: उत्सुकता, निराशा  अन्‌ फटाक्‍यांची आतषबाजी 

संभाजी गंडमाळे

कोल्हापूर: महापालिका निवडणुकीसाठी आज जाहीर झालेल्या प्रभाग आरक्षण सोडतीच्या निमित्ताने सकाळपासून उत्सुकता, निराशा आणि फटाक्‍यांची आतषबाजी असे चित्र संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाने अनुभवले. प्रभागाच्या आरक्षणाबाबत उत्सुकता असल्याने इच्छुक उमेदवार व समर्थकांनी गर्दी केली. मात्र, अपेक्षित आरक्षण न पडल्याने अनेक जण नाराज होवून परतले तर दीडच्या सुमारास सर्वसाधारण प्रवर्गाच्या आरक्षण निश्‍चितीनंतर अनेक ठिकाणी फटाक्‍यांची आतषबाजी झाली. 


एकूण 81 प्रभागांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. सुरवातीला अनुसुचित जाती प्रवर्गासाठी अकरा प्रभागांची, त्यानंतर नागरिकांचा मागास (ओबीसी) प्रवर्गासाठी बावीस प्रभाग आणि त्यानंतर 48 सर्वसाधारण प्रवर्गासाठी सोडत पूर्ण झाली. अनुसुचित जाती प्रवर्गातून सहा प्रभाग, नागरिकांचा मागास प्रवर्गातून अकरा प्रभाग तर सर्वसाधारण प्रवर्गातून 24 प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले.  

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT