Kolhapur woman dies because of heart attack in Jodhpur
Kolhapur woman dies because of heart attack in Jodhpur 
कोल्हापूर

इराणहुन आलेल्या कोल्हापूरच्या महिलेचा जोधपूरमध्ये हृदयविकाराने मृत्यू....

सुनील पाटील

कोल्हापूर - इराण मधून आलेल्या आणि राजस्थान मधील जोधपूर येथील एमडीएम हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कोल्हापुरातील मुस्लिम महिलेचा हृदयविकाराने मृत्यू. 

शमसुन्निसा नसरुद्दीन मोमीन. वय 59. कदममवाडी अस मृत महिलेचे नाव आहे.मुंबई मधील ‘साद टुरिस्ट कंपनी’च्या माध्यमातून त्या इराकला जाणार होते. पण व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इराणकडून इराककडे जाणारी विमान वाहतूक 24 फेब्रुवारीला बंद केली होती.यामध्ये कोल्हापुरातील 21 पर्यटकांचा सहभाग होता दरम्यान काही दिवसानंतर हे सर्व पर्यटक दिल्ली येथे आले होते. मात्र यामधील एका पर्यटकाला कोरोना झाल्यामुळे त्यांना जोधपूर येथे एमडीएम हॉस्पिटलमध्ये  क्वारंनटाईन करण्यात आलं होतं. दरम्यान त्यांचा पार्थिव जोधपूर येथील एमडीएम हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला असून लवकरच तो कोल्हापूरकडे पाठवला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT