koyna dam Trembled the mild shock of an earthquake 
कोल्हापूर

कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का ; नागरीकात घबराहट

सचिन शिंदे

कोयनानगर  : कोयना धरण परिसर आज सकाळी 10.22 मिनीटांनी भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला. त्याचा रिश्टर स्केल 3.1 होता. त्याचे  कोयनेपासून 13.60 किलोमीटरवर तर केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात चिखली गावाच्या ईशान्येस 10 किलोमीटरवर होती. त्याची खोली 8 किलोमीटर होती.

 मुसळधार पावसाबरोबरच आत्ता झालेल्या भुकंपाच्या धक्क्याने घबराट आहे. भूकंपाने कोणतीही जिवीत अथना वित्त हानी झालेली नाही, असे तहसीलदार कार्यालयातून सांगण्यात आले

आज सकाळी 11 वाजता कोयना धरणाचे 6 वक्रद्वारे 1 फूट 9 इंच उचलण्यात आली आहेत. सांडव्या वरून 9360 व धरण पायथा विजगृह मधून 1050 क्युसेक असा एकूण 10 हजार 410 क्युसेक पुराच्या पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. पावसाचाही जिल्ह्यात जोर आहे आज एकूण सरासरी  31.56 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावलेली आहे. 


तालुकानिहाय माहिती  अशी 
कंसात आतापर्यंत  झालेल्या  पावसाची आकडेवारी 

 -सातारा 40.60  (641.27), जावली – 69.33 (1074.89)     पाटण – 46.55 (984.18),   कऱ्हाड– 22.62 (451.69)      कोरेगाव – 22.56 (415.38),  खटाव – 9.96 (350.02)       माण – 5.14(296.71), फलटण – 2.89 (283.51)          खंडाळा – 10.20 (350.90),  वाई – 2.89.(25.57),           महाबळेश्वर – 147.10 (3584.28)

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तृणमूलच्या महिला नेत्याच्या घरी छापा, ३०० तोळे सोन्याचं घबाड; अधिकारी चक्रावले

Who Will Lead DC? रिषभ पंत, लोकेश राहुल, अक्षर पटेल... IPL 2027 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व कोण करणार? 'दादा' सर्व निर्णय घेणार

विधानसभेत मराठीची अब्रू गेली, राज ठाकरेंचा नार्वेकरांवर हल्लाबोल, सत्ताधाऱ्यांची पोलखोल! म्हणाले, मराठी माणसाने विचार करावा ... VIDEO

Sindhudurg Rain Update : 'एल निनो'च्या चिंतेला तूर्त ब्रेक!...अखेर सिंधुदुर्गात मॉन्सून सक्रिय; 30 जूनपर्यंत धो-धो बरसणार, हवामान विभागाचा अंदाज

IPL 2027 Trade: आयपीएल इतिहासातील High-Profile डिल! रिषभ पंत १२ कोटींचा तोटा सहन करून 'या' संघाच्या ताफ्यात, कुलदीप यादव LSG कडे

SCROLL FOR NEXT