Lockdown in kolhapur to be relaxed today 
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील लॉकडाऊनचे काय होणार...?

सुनील पाटील

कोल्हापूर - जिल्ह्यात सुरू असलेले कडक लॉकडाऊन आज शिथिल केले जाण्याची शक्यता आहे.आज सायंकाळी सहाला याची अधिकृत घोषणा होईल.तसचे नवीन नियोजन ही जाहीर केले जावू शकते.सोमवारपासून (27) सर्व जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरळीत राहू शकतील.

सोमवारी (ता.२०) सात दिवस कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते.पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गेल्या शुक्रवारी ही घोषणा केली होती.

या लॉकडाऊनच्या वेळेत अत्यावश्यक सेवा, दुध विक्री, औषध दुकाने उद्योग सुरू राहिले.मात्र इतर सर्व व्यवहार शंभर टक्के बंद राहिले. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात शंभर टक्के लॅाकडाऊन पाळण्यात आले.दरम्यान रुग्णांच्या वाढणाऱ्या संख्येवर काही परिणाम दिसून आला नाही.कदाचित यापुढील काळात कोरोना बाधितांची संख्या कमी येऊ शकते.

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT