माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी यांच्यासह इतरांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार अमल महाडिक यांची बिनविरोध निवड झाली. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह इतरांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामध्ये, गटातून शिरीष देसाई, गिरीश इंगवले व जनसुराज्य अरुण पाटील यांच्या विरोधात होते आणि तिने स्वतः तर महाडिक कुटुंबीयांच्या वतीने माजी आमदार महादेवराव महाडिक व अमल महाडिक यांच्याकडे होते, कौटुंबिक चर्चेनंतर आमदार माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी थांबण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अमल महाडिक यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.