Chandrkant Patil 
कोल्हापूर

मराठा आरक्षण प्रश्नी तात्काळ अधिवेशन बोलवा; संभाजीराजें पाठाेपाठ पाटील आक्रमक

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : मराठा आरक्षण (Maratha reservation) प्रश्नी राज्य सरकार गंभीर नाही. मागास आयोग नेमणे, मराठा समाजाला सोयी सुविधा देणे या बद्दलचा कोणतेच पाऊल सरकार उचलत नाही. त्यामुळे मराठा आरक्षण प्रश्नी तात्काळ अधिवेशन बोलवा अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil)यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्वपक्षीय आंदोलन झाले त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा- मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात काळ्या फिती लावून आंदोलन

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष समरजीत घाडगे, माजी खासदार धनंजय महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, या मान्यवरांसह मराठा आरक्षण आंदोलनातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार प्रकरणात शिक्षा जाहीर; भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप यावर निर्णय?

Gangapur Fraud : गंगापूरमध्ये खोट्या भीतीचा डाव; पतीच्या संबंधाचे खोटे आमिष दाखवून विवाहितेची पाच लाखांची लूट

Pune Nashik Highway Crash: पुणे-नाशिक महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; आयटी अभियंत्याचा मृत्यू, पत्नींसह सात जखमी

Pune Land Scam: कोथरूड भूखंड व्यवहारात ५० कोटींची फसवणूक; बंगळूरच्या नामांकित बांधकाम कंपनीसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT