koplhapur sakal
कोल्हापूर

Kolhapur News : आयआयए’कडून गुणवंतांचा गौरव

आयआयए’तर्फे ‘किमया' मासिकाचे अनावरण करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

फुलेवाडी : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस् कोल्हापूर सेंटरतर्फे वास्तुशास्त्र क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी व पीएचडी पदवीप्राप्त वास्तुविशारदांचा सत्कार झाला.

राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सतीशराज जगदाळे व आर्किटेक्ट गिरिजा कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्रीक्षेत्र जोतिबा विकास प्राधिकरणच्या नियोजन समितीत निवड झाल्याबद्दल वास्तुविशारद संतोष रामाने, अभिनंदन मगदूम, पीएचडी पदवीप्राप्त वास्तुविशारद डॉ. अरुंधती वाटेगावे, डॉ. सुप्रिया पाटील, डॉ. अंजली जाधव, डॉ. मधुगंधा मिठारी यांचा सत्कार झाला.

‘किमया’ मासिकाचे अनावरण झाले. ‘आयआयए’च्या विविध उपक्रमांत सहभागी करण्याचे आवाहन सतीशराज जगदाळे व गिरिजा कुलकर्णी यांनी केले. कोईमतूरचे सुप्रसिद्ध वास्तुविशारद प्रसन्न पर्वतीकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी मोहन वायचळ, प्रमोद कुलकर्णी, नरहर कुलकर्णी, सचिन घाटगे, निशिकांत गोरुले, सुरत जाधव, उमेश माने, मालदीकर, मगदूम, उज्ज्वला मिरजकर, रिचा माने, चंदारानी पाटील, हर्षदा नाईक, ऋषिकेश तंबाके, रसिका हावळ उपस्थित होते. अध्यक्षा संगीता भांबुरे यांनी स्वागत केले. सचिव प्रमोद चौगुले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT