minister hasan mushrif say on about ram mandir 
कोल्हापूर

राम मंदिर उभारणीला महाविकास आघाडीचा पाठींबा आहे : मंत्री हसन मुश्रीफ

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - राम मंदिर उभारणीला महाविकास आघाडीचाही पाठींबा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यात महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचाही सहभाग आहे, असे स्पष्टीकरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी स्पष्ट केले. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाणार असल्याचे या अगोदरच घोषीत केले होते. महाविकास आघाडीच्या सरकारचे शंभर दिवस निर्विघ्नपणे पार पडले आहेत. शिवसेनेच्या अजेंड्यावर असलेल्या दोन-तीन योजना मार्गी लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ते अयोध्येला जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राम मंदिराचा प्रश्न मिटला आहे. शिवाय ठाकरे यांच्या अयोध्या भेटीच्या दौर्‍यात महाविकास आघाडीचे दोन मंत्रीही सहभागी होत आहेत.”असे ते यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, Video: बॅटही हवेत, पायही हवेत, भारतीय फलंदाजाने गमावली विचित्र पद्धतीने विकेट, पाहा नेमकं इंग्लंडने काय केलं

अरे देवा! दारूच्या नशेत तरुणानं चक्क साप चावून खाल्ला; डॉक्टरांनी त्याच्या तोंडातून सापाचे तुकडे काढले बाहेर

Migrant Worker Killed : किरकोळ कारणावरून डोक्यात पाना मारल्याने जाग्यावर संपला, घटनास्थळी फॉरेन्सिक पथक, सिंधुदुर्गमध्ये असं काय घडलं

Iraq Mall Fire: मॉलला भीषण आग, लोक सैरावैरा धावत सुटले; 60 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?

Satara News: 'सातारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षपदी सीमा जाधव'; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

SCROLL FOR NEXT