mother of minister rajendra patil yadravkar is no more 
कोल्हापूर

राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना मातृशोक...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व संजय पाटील - यड्रावकर यांच्या आई श्रीमती सावित्री शामराव पाटील यड्रावकर यांचे आज मंगळवारी सकाळी ६.३० वाजता वार्धक्याने दुःखद निधन झाले.

या घटनेमुळे यड्रावकर कुटुंब दुःखात आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संचार बंदी लागु आहे. त्यामुळे लोकांनी अंत्यविधी मध्ये सहभागी होण्यासाठी येऊ नये,निवडक दहा-पंधरा नातेवाइकांसह हा अंत्यविधी होणार आहे.

शासनाने घालून दिलेल्या अटीचे पालन करत अंत्यविधीसाठी  येऊ नये.सर्वांनी घरात सुरक्षित राहण्याची विनंती केली गेली आहे. सर्व हितचिंतकांना अंत्यदर्शन फेसबुक लाईव्ह द्वारे उपलब्ध केले जाणार असल्याची माहिती यड्रावकर कुटुंबाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: ‘आमदारगिरी’चा बनाव तरुणाच्या अंगाशी! पुण्यात ऑडीवर लावलं 'आमदार' स्टिकर, मद्यधुंद अवस्थेत कार पळवणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला घेतलं ताब्यात

Nandigram Express : नंदिग्राम एक्स्प्रेस चुकीच्या रुळावर लोको पायलटच्या सतर्कतेने अनर्थ टळला, किनवट स्थानकावर दोन तास खोळंबा

Latest Marathi News Update : मराठा समाजाला न्याय द्या, पण ओबीसींचे वाटोळे सरकारने केले विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

Japan's Population: ११४ वर्षांच्या आजी अन् ११२ वर्षांचे आजोबा! काय आहे जपानमधील नागरिकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य?

MPSC Success Story: एक एकर शेती, आई-वडिलांची मजुरी अन् पूजाची जिद्द; चौथ्या प्रयत्नात MPSC परीक्षेत महसूल सहाय्यकपदी यश, जिद्दीची यशोगाथा

SCROLL FOR NEXT