The mother threw a stone at her own child's head 
कोल्हापूर

म्हणून 'त्या' आईने घातला स्वत:च्याच मुलाच्या डोक्यात दगड ; इचलकंरजीत घडली घटना...

सकाळवृत्तसेवा

इचलकरंजी - दारू पिऊन वारंवार त्रास देणाऱ्या स्वतः च्या मुलाचा डोक्यात दगड घालून आईने खून केल्याची घटना येथील नजीकच असलेल्या कोरोची या गावी घडली. रविशंकर तेल शिंगे (वय 34) असे या युवकाचे नाव आहे .काल रात्री हा प्रकार घडला. उपचार सुरू असताना मुलाचा आज सकाळी मृत्यू झाला.

पोलिसांनी सांगितले की कोरोची येथील तीन विहिरी लगत लक्ष्मी तेलशिंगे (वय 54) व त्यांचे कुटुंबीय राहतात. लक्ष्मी यांचा मुलगा रविशंकर हा दारू पीत होता. तो वारंवार घरामध्ये त्रास करत होता. या त्रासाला कंटाळूनच आईने रात्री स्वतःच्याच मुलाच्या डोक्यात तिने दगड घातला. या मध्ये हा मुलगा गंभीर झाला त्याला तातडीने कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना त्याचे आज पहाटे निधन झाले. याबाबत इचलकरंजीतील शहापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.पोलीसांनी लक्ष्मी याना ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

Latest Marathi News Live Update : पैठणमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; बाप-लेकीसह तिघांचा मृत्यू

FlyDubai FZ1073 : अल कायदाचा फिदायीन होता फ्लायदुबईचा को-पायलट? कॅप्टन मच्छार यांना संपवून विमान इमारतीवर आदळवण्याचा होता कट, धक्कादायक खुलासा

बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका! वाघनाथ येथे बोअरवेल मशीन जप्त; यवतमाळ जिल्ह्यातील पहिली कारवाई

सायबर फसवणुकीसाठी बनावट खाती पुरवणाऱ्या टोळीला अटक; देशभरातील १९ नागरिकांची पावणेदोन कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT