कोल्हापूर

नऊ ऑगस्टच्या बैठकीत पुढील निर्णय; संभाजीराजे

खासदार संभाजीराजे ;किरेन रिजीजू यांचे अभिनंदन

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : मागासवर्ग प्रवर्ग ठरवून आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारला देण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजूर केला. यासंबंधी पुणे येथे नऊ ऑगस्टला होणाऱ्या बैठकीत चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल. असे खासदार संभाजीराजे छत्रपती (MP Sambhaji Raje Chhatrapati) यांनी म्हंटले आहे.

मंत्रीमंडळातील निर्णयाबाबत कायदा व न्याय मंत्री किरेन रिजीजू यांची भेट घेऊन माहिती दिली गेली. १०२ व्या घटनादुरूस्तीनंतर राज्यांना मागास प्रवर्ग ठरविण्याचे अधिकार नसल्याचे सांगत सर्वोच्य न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले होते. केंद्राने विधेयकाद्वारे पुन्हा अधिकार राज्यांना देण्याचे निश्‍चित केले आहे. यासंबंधी संभाजीराजे यांनी रिजीजू यांचे अभिनंदन केले.

आरक्षणामागील छत्रपती शाहू महाराज यांची मूळ भुमिका समजावून सांगत संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाची गरज नेमकी का आहे याची माहिती दिली. राज्य शासनाला पन्नास टक्कांची मर्यादा ओलांडून मराठा समाजाची अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirgudsar Theft : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजार रुपये रोख रक्कम नेली चोरून

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : पुण्यात पाच मानाच्या गणपतीसह प्रमुख गणपती मंडळांची प्राणप्रतिष्ठा

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT