The municipality has decided to observe the last day of each month in the municipality as No Vehicle Day 
कोल्हापूर

महापौर आले रिक्षातून अन् आयुक्त आले सायकलवरुन....

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - महानगरपालिकेत प्रत्येक महिन्याचा अखेरचा दिवस नो व्हेईकल डे दिवस पाळण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याची सुरवात ३१ डिसेंबर २०१९ पासून करण्यात आली होती. हा दिवस प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा करण्याचा निर्णय झाला आहे. फेब्रुवारी महिन्यांच्‍या शेवटचा दिवशी सुटी आल्याने आज (ता.२८)  महापालिकेत नो व्हेईकल डे पाळण्यात आला. 

महापौर निलोफर आजरेकर यांनी आज रिक्षातून प्रवास केला. तर आयुक्त कलशेट्टी यांनी सायकलवरुन आपले सर्व कार्यक्रम आणि बैठकांना हजेरी लावली.
आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिवसभर आपले दैनंदिन कामकाज सायकलवरुन केले. सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय, लिशा हॉटेल चौक येथे ज्येष्ठ नागरीकांचा महालक्ष्मी कार्यालयातील कार्यक्रम व महाराष्ट्र हायस्कूल येथे कार्बन मुक्त कोल्हापूर या कार्यक्रमास सायकलवरुन हजेरी लावली. त्यानंतर महापालिकेत सायकलवरुन येऊन त्यांनी कामकाज केले व घरी सायकलवरुन गेले. त्याचबरोबर गटनेता अजित ठाणेकर यांनीही सायकलवरुन महापालिकेत आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT