कोल्हापूर

शिवसेनेची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी: 'माझा डॉक्टर संकल्पना' कोल्हापूर जिल्ह्यात राबवा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांची फॅमिली डॉक्‍टर (My Family Doctor) ही संकल्पना कोल्हापूर जिल्ह्यात राबवावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे(Shiv Sena district chief Vijay Devane)व अन्य सहकारी यांनी आज जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.

कोल्हापूर जिल्ह्यात दररोज किमान एक हजार कोरोणा रुग्णांची भर पडत आहे. अशा स्थितीत 'फॅमिली डॉक्‍टर ही संकल्पना' राबवल्यास ज्या रुग्णांना कोरोणा ची लक्षणे आहेत त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम हायसोलेट करता येईल.

कोणत्याही कुटुंबाचा फॅमिली डॉक्टर संबंधित फॅमिलीचा मेंबर असतो. त्यांना रुग्णांची मेडिकल हिस्ट्री माहित असते. या पार्श्‍वभूमीवर ही संकल्पना राबवावी यामुळे आरोग्य यंत्रणे वरील ताणही कमी होईल. यासाठी लवकरात लवकर सीपीआर, महापालिका, आरोग्य विभाग अशा अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलवावी अशी मागणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

My Family Doctor Concept demand for Shiv Sena district chief Vijay Devane kolhapur news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Farmer Loan Waiver : साताऱ्यातील 31,556 शेतकरी पात्र! अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर; तुमच्या गावातील यादी 'येथे' पाहा

Mumbai Crime: लोक भवनाच्या नावाखाली रेल्वे तिकीट घोटाळा! खोटे शिक्के अन् राज्यपालांची बनावट सही, सूत्रधारासह ३ रेल्वे एजंट अटकेत

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! फिटमेंट फॅक्टरवर सरकारने पहिल्यांदाच मांडली अधिकृत भूमिका; संसदेत काय सांगितले?

Latest Marathi News Live Update : पुढील चोवीस तासांत विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

Prashant Kishor: "माझ्याच पोलीस ठाण्यात मला धमक्या, एकदा वर्दी काढली तर..."; SHO अन् प्रशांत किशोर यांच्यात वाद, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT