कोल्हापूर

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या निधनाची 'ती' अफवाच

अर्चना बनगे

कोल्हापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील (Senior leader N. D. Patil) यांची प्रकृती ठिक असल्याची माहिती मंगळवारी सकाळी त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. सोशल मिडीयावर पाटील यांच्याबाबात काही मेसेज फिरत आहेत. वयाच्या 92 वर्षी कोरोनावर मात करून ते घरी परतले आहेत. मात्र काल रात्री पासून त्यांच्या प्रकृतीवरून चुकीचे मेसेज आहेत.

Nd patil health update Kolhapur Covid 19 update news

ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील म्हणजे चळवळीतील लढवय्ये. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. दहा-बारा दिवसांच्या कोरोनासोबतच्या लढाईवरही त्यांनी तितक्याच आत्मविश्वासाने मात केली असून त्यांची प्रकृती बरी आहे.

Nd patil health update Kolhapur Covid 19 update news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT