new 66 coronaviras casein kolhapur total corona patient number is 2320 
कोल्हापूर

ब्रेकिंग - कोल्हापूरात सोमवारी दुपारपर्यत ६६ रुग्ण बाधित ; संख्या पोहचली 2320 वर...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : सोमवारी दुपारपर्यंत जिल्ह्यात 66 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता 2320 वर जाऊन पोहोचली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 56 जणांचा बळी गेला आहे.

आज सकाळी जिल्ह्यातील दहा रुग्ण पॉझिटिव्ह आले होते .दुपारी आलेल्या अहवालात आणखीन 56 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत त्यामध्ये पन्हाळा तालुक्यातील 9 करवीर 18 कागल 9 इचलकरंजी शहर एक हातकणंगले 7 गडिंग्लज चार व कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील  8 रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा- कोल्हापूरमध्ये  सोमवारी सकाळीच आणखी १० कोरोना बाधित... -
 
सकाळी आलेल्या अहवालात एकूण दहा रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामध्ये राधानगरी तालुक्यातील तीन हातकणंगले तालुक्यातील दोन कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील चार तर करवीर तालुक्यातील एका रुग्णांचा समावेश आहे. या दहा रुग्णांच्या मुळे आता जिल्ह्यातील रुग्ण संख्या 2320 वर जाऊन पोहोचली आहे.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd Test Live: स्टम्प उडतोय, स्पष्ट दिसतंय... तरीही टॉम लॅथमला अम्पायरने वाचवले; जसप्रीत बुमराहने पाचव्या चेंडूवर दिलेला धक्का, मग काय घडलं?

IND vs NZ 2nd Test Live: यशस्वी जैस्वालचा वर्ल्ड रेकॉर्ड; सचिन तेंडुलकरला मागे सोडले, ३२ वर्ष जून्या अचंबित करणाऱ्या विक्रमाशी बरोबरी

IND vs NZ 2nd Test Live: मोहम्मद सिराज 'बाकावरच'; भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये थक्क करणारा बदल; वाचा कोण IN, कोण OUT

Vertical Property Card : महाराष्ट्रातील प्रत्येक सदनिकेला स्वतंत्र ओळख क्रमांक आणि मालकी हक्कांची सरकारी नोंद मिळणार; महसूल विभागाकडून व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्डचा मसुदा खुला

Hinjewadi Metro : हिंजवडी-वाकडमधील मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी पीएमआरडीएचा निर्णय; २६ जोडरस्त्यांचा विकास, डिसेंबरअखेर प्रत्यक्ष कामांना सुरुवात

SCROLL FOR NEXT