new three corona case in kolhapur ichalkaranji 
कोल्हापूर

ब्रेकिंग - इचलकरंजीत कोरोनाचे अर्धशतक पार ; भाजी विक्रेत्या महिलेसह तिघांना लागण    

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : शहरात आज पुन्हा नव्याने तीन कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता शहराने  रुग्णांची संख्या अर्धशतक पार केले आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने  संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहराला असलेले नियम कडक राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर उद्यापासून अनेक गोष्टींना प्रतिबंध येणार आहे.


शहरात गेली अकरा दिवस कोरोणाचा संसर्ग सातत्याने सुरू आहे. दररोज रुग्ण संख्या वाढतच आहे. आज बाराव्या दिवशीही तीन रुग्ण वाढले आहेत. यामध्ये कलानगर येथील यापूर्वी पॉझिटिव आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांचा समावेश आहे. त्याचबरोबर गुरुकनकनगर मधिल यंत्रमाग कामगाराच्या पत्नीचाही मधील समावेश आहे. तर भाग्यरेखा टॉकीज जवळ असलेल्या महात्मा गांधी हाउसिंग सोसायटीतील एका 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे. ही महिला आण्णा रामगोंडा शाळे जवळ भाजीपाला विक्रीचे काम करीत होती.

आजच्या तीन वाढलेल्या रुग्णांमुळे कोरोना संसर्ग झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या आता 51 वर पोहोचली आहे. यामध्ये कुडचे मळा कनेक्शनमधून 33 रुग्ण तर त्रिशूल चौक कनेक्शन मधून आठ रुग्ण आहेत. यामुळे आता ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 42 वर पोहोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाल वायरवर पाय पडला अन्.., काळाचौकीच्या गणपती मंडपासमोर अघटित घडलं; मध्यरात्री 2 वाजताचा थरारक घटनाक्रम समोर

Asian Games,Cricket: भारतीय संघाचे सलग दुसऱ्यांदा मेडल पक्के! बांगलादेशला पराभूत करत फायनलमध्ये धडक

Mohol Ganesh Mandal Youth Death : गणेश मंडळात चक्कर येऊन 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू; बेशुद्ध होऊन खाली जमिनीवर कोसळला अन्..., कार्यकर्त्यांमध्ये हळहळ

Manwat Parbhani Highway Bridge : पुलाचे काँक्रीट निखळले, सळ्याही उघड्या मानवत-परभणी राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी-वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Marathi News Live Updates : 'यूपीआय'वरील शुल्काचा पुनर्विचार करा; ग्राहक पंचायतची मागणी

SCROLL FOR NEXT