no lockdown in kolhapur information for guardian minister satej patil 
कोल्हापूर

कोल्हापूरात लॉक डाऊन नाही : पालकमंत्री सतेज पाटील

सुनील पांडुरंग पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे लॉकडाऊन केले जाणार नसल्याची पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कोल्हापूरध्ये 10 दिवस लॉकडाऊन होणार यात तथ्य नाही. त्यामुळे घाबरून न जाता स्वतःची काळजी घ्यावी  असे आवाहन ही श्री पाटील यांनी केले आहे. आज कोणत्याही प्रकारची बैठक घेतली जाणार नसल्याचे ही पाटील यांनी सांगीतले आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसात कोल्हापुरात लॉकडाऊन होणार का याबाबत चर्चा होती, मात्र आज कोल्हापूरमधील एका वृत्तपत्राने (सकाळ नव्हे) लॉकडाऊन होणार म्हणून बातमी प्रसिध्द केली आहे. याबाबत श्री पाटील यांच्या कडे चौकशी केली असता. त्यांनी लॉकडाऊन होणार नसल्याचे सांगितले.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Hydropower Project : कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी! वाशिष्ठी नदीतून समुद्रात वाहून जाणारे कोयनेचे पाणी सिंचनासाठी वळवणार? विधिमंडळ समितीचे मोठे पाऊल

तिरुमला मंदिरात उद्योगपतीकडून १६० कोटींचं १२१ किलो सोनं अर्पण, कोण आहेत वर्धमान जैन?

WhatsApp Feature Update: मेसेज टाइप करा अन् वेळ सेट करा! WhatsApp चं भन्नाट फीचर पाहिलंत का?

Latest Marathi News Live Update: शरद पवार यांच्या भेटीला प्रफुल्ल पटेल ब्रीच कँडी रुग्णालयात

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गावरून कोल्हापूरचं राजकारण तापलं! एकनाथ शिंदेंच्या 'त्या' घोषणेची आठवण करून देत के. पी. पाटलांचे थेट पालकमंत्र्यांना आव्हान

SCROLL FOR NEXT