kolhapur esakal
कोल्हापूर

भररस्त्यात उसाची ट्रॉली पलटली; गगनबावडा मार्गावर वाहतूक ठप्प

रस्त्यावर सर्वत्र ऊस पसरल्यामुळे दुचाकी वाहनही जात नाही.

सुनील पाटील, - कुंडलिक पाटील

कोल्हापूर : बालिंगा-गगनबावडा (Balinga-gaganbawda) मार्गावर बालिंगा पुलाजवळ उसाची ट्रॉली पलटी झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. रस्त्यावर सर्वत्र ऊस पसरल्यामुळे दुचाकी वाहनही जात नाही. वाहतूकदार रस्त्यावर विखुरलेला ऊस बाजूला करत आहेत. हा रस्ता खूपच खचला आहे. वारंवार हा रस्ता व्हावा अशी मागणी केली जाते. (Kolhapur News) मात्र अद्यापही या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष दिलेले नाही ,अशी संतप्त प्रतिक्रिया वाहतूकदारांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित घटना घडलेली नाही. (Accident news) मात्र यामुळे सुमारे एक तास वाहतुकीची कोंडी झाली असून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या परिसरातील अनिल घराळ, वाहक जितेंद्र इंगवले, एस. ए. पाटील, प्रमोद दिवसे, काहींनी ट्रॉली ऊस बाजूला घेण्याचे प्रयत्न करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E20 टाकल्याने वाहनाच्या कोणत्या गाड्यांचे होईल नुकसान? 'हे' पार्ट होणार खराब; सरकारने दिली महत्त्वाची माहिती

'लंकापती'चा रौद्र अवतार; तर रणबीर कपूरचा 'राम' पाहून चाहते भारावले! परंतु हनुमान सनी देओलच दिसला नाही, 'रामायण'चा ट्रेलर पाहिलात का?

Almatti Dam Controversy : आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावरून गिरीष महाजनांचा कर्नाटकला थेट इशारा; सांगली-कोल्हापूरच्या महापुराबाबत मोठं विधान

Latest Marathi News Live Update : अमरावती मार्गावर भीषण अपघात, एसटी बसची ट्रकला जोरात धडक, एकाचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी

Telegram Founder: ‘टेलिग्राम’चा संस्थापक गुन्हेगारांच्या यादीत; दहशतवादाला मदत केल्याचा रशियाकडून ठपका

SCROLL FOR NEXT