one more corona patient in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूरात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह : संख्या पोहोचली 682 वर...

सकाऴ वृत्तसेवा

कोल्हापूर : शहरातील सानेगुरुजी वसाहत येथील रुग्ण आज कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे या वसाहतीमध्ये खळबळ माजली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेले काही दिवस सतत कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. शहरातीलच व्यक्ती पॉझिटिव आल्याने आता त्या भागातील प्रशासन आता अधिक सतर्क झाले आहे.

काल शहरात एक डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्या पाठोपाठ आज त्या डॉक्टर कडे काम करणारे रिसेप्शन यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे  कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण कोरुना रुग्णांची संख्या आता 682 वर पोहोचली आहे.

रंकाळा टॉवर येथील त्या दवाखान्यातील एका महिला कर्मचाऱ्यांसह आज सोनगुरुजी येथील 52 वर्षाच्या पुरुषाला कोरोना बाधित आढळला आहे. शहरात आज दुसरा रुग्ण आढळला आहे. काल (रविवार) यांचा स्वॅब घेण्यात आला होतो. येथील एका हॉटेलमध्ये ते क्वारंटाईन केले होते. स्वॅब पॉझिटिव्ह आल्यानंतर तात्काळ त्यांना सीपीआरमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. 

जिल्ह्यात आज त्या दवाखान्यातील एक आणि साने गुरुजी येथील एक असे एकूण दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. काल सानेगुरुजी येथे राहणारे बाहेरील जिल्ह्यातून आले आहे. त्यांचा काल (रविवारी ) स्वॅब घेण्यात आला होता. आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे महानगरपालिकेकडून सोनगुरुजी वसाहत येत योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात आज आतापर्यंत : 
पूर्णपणे बरे- 455 
मयत - 8 
एकूण 682 
उर्वरित उपचार घेत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT