one more corona patient in sangli 
कोल्हापूर

ब्रेकिंग - सांगलीत शिराळा तालुक्यात आणखी एक व्यक्ती कोरोनाबाधित...

सकाळ वृत्तसेवा

सांगली : अंतरी खुर्द( तालुका शिराळा )येथील 42 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. ही व्यक्ती मुंबई येथून आली होती त्याचा स्वॅब त्या ठिकाणी तपासणीसाठी घेण्यात आला होता. त्या ठिकाणाहून हा अहवाल आज सांगली जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आला आहे.

मुंबई येथून  17 मे रोजी ही व्यक्ती सांगली जिल्ह्यात आली होती  . या व्यक्तीची मुंबई येथे स्वॅब तपासणी साठी घेण्यात आले होते.हा अहवाल सांगली जिल्हा प्रशासनाला आज  प्राप्त झाला.  तालुका आरोग्य अधिकारी यांनी ही व्यक्ती कोरोनाबाधित असल्याची खात्री करून घेतली आहे.

या व्यक्तीला मिरज येथे आयसोलेशन कक्षात आणण्यात आले असून या व्यक्तीची मिरज कोवीड लॅब येथे पुनश्च स्वॅब घेऊन खात्री करण्यात येणार आहे.तसेच निकटवर्तीयांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  अनुषंगिक उपाययोजना करण्यात येत आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ . अभिजीत चौधरी यांनी दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT