one more corona positive in kolhapur district 
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह....

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - जिल्ह्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण भुदरगड तालुक्यातील आकुर्डी येथे सापडला आहे.या मुळे कोरोनाने ग्रामिण भागात शिरकाव केल्याचे दिसुन येत आहे. संबधित व्यक्ती 54 वर्षाची आहे, ती मुंबईत चालक म्हणून काम करते.सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गावातील गरोदर महिलेला तो घेऊन आला होता. महिलेला सोडून तो आपल्या मूळ गावी आला होता.16 एप्रिल ला कडगाव येथे त्या व्यक्तीस क्वाॅरंनटाईन केले होते.14 दिवस पूर्ण होण्यापुर्वीच त्याच्या घशात दुखु लागल्याने त्याचा स्त्राव तपासणीसाठी पाठवला होता. रात्री उशीरा त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आला, त्याला रात्री दिड वाजता सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले आहे तर या बाधित व्यक्तीच्या संपर्कात कोण कोण आले याचा शोध घेण्याचे काम प्रशासन करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satish Jarkiholi ED Raid : मंत्री सतीश जारकीहोळींसह कन्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या घरांवर ईडीची छापेमारी; १८ ठिकाणी धाड

प्रणालीचं नाव घेताच कल्ला, आपल्याला कुणीही विचारत नाही, भडकली जान्हवी किल्लेकर; व्हायरल व्हिडिओवर किरण माने म्हणाले-

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Satara Crime: मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा AI मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा; तीन फेसबुक अकाउंटधारकांसह यूट्यूब चॅनेलवर कारवाई

iPhone 18 Pro: Apple चा 'Surprise and Shine' इव्हेंट आज! पहिला फोल्डेबल फोन येणार? जाणून घ्या कधी अन् कुठे पाहायचा LIVE

SCROLL FOR NEXT