one person threw stones at the hospital to prevent coronation in kolhapur 
कोल्हापूर

कोरोनाग्रस्तावर उपचार करू नये म्हणून त्याने हॉस्पिटलमध्ये केली दगडफेक : पोलिसांनी केले अटक

राजेश मोरे

कोल्हापूर : कोरोनाग्रस्तावर उपचार करू नयेत यासाठी टाकाळा येथील रुग्णालयावर दगडफेक करणाऱ्या संशयितास आज राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. प्रथमेश मस्कर असे त्याचे नाव आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती... 

टाकाळा येथे सिद्धिविनायक हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्तावर उपचार सुरु होते. संबंधित कोरोनाग्रस्तावर उपचार केले जाऊ नयेत यासाठी काही जणांचा विरोध होता यातूनच 18 जुलै रोजी रात्री अज्ञाताने हॉस्पिटलच्या दर्शनी भागात वीट फेकून मारली होती. 

याबाबत हॉस्पिटल प्रशासनाने राजारामपुरी पोलिसात तक्रार दिली होती त्या अनुषंगाने पोलिस संशयिताचा शोध घेत होते आज पोलीस निरीक्षक नवनाथ घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव यांनी दगडफेक येथील संशयीत प्रथमेश मस्कर याला अटक केली.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI Action : एव्हरेस्ट जिरे पावडरची ‘ही’ बॅच वापरू नका; कीटकनाशकांचे अवशेष मर्यादेपेक्षा जास्त आढळले, FSSAI ने दिले रिकॉलचे आदेश

५०० हून जास्त विकेट्स, पण मानसिक आरोग्याशी संघर्ष! इंग्लंडच्या ३२ वर्षीय खेळाडूने घेतली धक्कादायक निवृत्ती

Mumbai News: आदिवासी विद्यार्थी राज्यपाल भवनावर धडकणार, पोलिसांचा बंदोबस्त तैनात; कारण काय?

Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! उच्चांकापासून ₹31,000 खाली; ऑक्टोबरमध्येही घसरण कायम, ताजा भाव किती?

Numerology: पैसा-अडका असला तरी दिखावा नाही! साधं जगणं पसंत करतात ‘या’ ३ मूलांकाचे लोक; स्वभाव जाणून घ्या

SCROLL FOR NEXT