one young man attacked from other person in kolhapur for small reason 
कोल्हापूर

ऐकावं ते नवलच ; 'तू माझ्या गाडीला टेकून का उभा राहिलास' म्हणत दगडानेच केली मारहाण

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : मोटारसायकलला टेकून उभारल्याच्या कारणावरून तरुणास एकाने दगडाने मारहाण केली. हा प्रकार लिशा हॉटेल चौक परिसरात काल सायंकाळी घडला. याची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली. याबाबतची फिर्याद धनंजय दत्तात्रय कोळी (कदमवाडी) यांनी दिली.

धनंजय कोळी गुरुवारी (३) सायंकाळी लिशा हॉटेल चौक परिसरातील एटीएमजवळ गेले होते. तेथील एका मोटारसायकलला ते टेकून उभे राहिले. तेवढ्यात मोटारसायकल मालक तेथे आला. त्याने ‘तू माझ्या गाडीला टेकून का उभा राहिलास’ असा जाब विचारत मारहाण केली. त्यानंतर दगडाने धनंजय यांच्या डोक्‍यात मारहाण करून धमकी दिल्याची फिर्याद जखमी धनंजय यांनी दिली. त्यानुसार संबंधित मोटारसायकल मालकावर गुन्हा नोंद झाला.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bonus Rule: Bonus Rule: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 20 टक्यांपर्यंत बोनस मिळणार; कुणाला होणार फायदा?

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT