persons in the chandagad taluka village were corona reported negative 
कोल्हापूर

चंदगडकरांना दिलासा ! 'त्या' गावातील सर्व २१ जणांचा अहवाल निगेटीव्ह...

सकाळ वृत्तसेवा

चंदगड - तालुक्यातील एका गावात मुंबईहून आलेल्या ६५ वर्षीय व्यक्तीचा मंगळवारी (ता. ३१) मृत्यू झाला होता. कोरोना बाधीत क्षेत्रातून आल्यामुळे खबरदारी म्हणून त्या व्यक्तीच्या संपर्कातील कुटुंबासह अन्य एकवीस जणांना गडहिंग्लज येथे विलगीकरण कक्षात ठेवले आहे. त्या सर्वांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. 

संबंधित व्यक्तीचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज होता. परंतु ती मुंबईहून आली असल्याने खबरदारी म्हणून कुटुंबातील जवळच्या २१ नातेवाईकांना गडहिंग्लज येथील अलगीकरण कक्षात कोरंटाईन केले होते . गावाचा अन्य गावांशी संपर्क तोडला होता. कोरंटाईन केलेल्या नातेवाईकांचा स्वॅब पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला होता. २१ पैकी सुरवातीला पाच जणांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. शुक्रवारी (ता.३) रात्री उर्वरीत १६ जणांचा रिपोर्ट आरोग्य विभागाला उपलब्ध झाला. तेही सर्व निगेटीव्ह आहेत. या अहवालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. निगेटीव्ह अहवालामुळे दिलासा मिळाला आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates : हिंदीविरोधातील स्टॅलिन यांच्या लढ्याला आमच्या शुभेच्छा - संजय राऊत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT