The photographer did Atrocities on women 
कोल्हापूर

फोटोग्राफरने केले  महिलेवर अत्याचार 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर ः  ओळखीचा गैरफायदा घेऊन महिलेवर अत्याचार केल्याची घटना रविवारी (ता. 10) बीड शेड (ता. करवीर) येथे उघडकीस आली. या प्रकरणी गणेश भाऊसाहेब देसाई (वय 34, बीड शेड) याच्यावर गुन्हा दाखल केला. त्याला करवीर पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत महिला मुलीला क्‍लासला सोडण्यासाठी रोज जात असे. या वेळी तेथे राहाणाऱ्या गणेशशी त्यांची ओळख झाली. गणेशचा गावात फोटोस्टुडिओ आहे. गणेश फोनवरून पीडित महिलेशी संपर्क ठेवत होता. ओळखीचा गैरफायदा घेऊन गणेशने महिलेशी जबरदस्ती शारिरीक संबंध ठेवले. जानावेरी ते मार्च या कालावधीत त्याने फोटोस्टुडिओमध्ये वारंवार महिलेवर अत्याचार केले. याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने महिलेला दिली. वारंवार होणाऱ्या अत्याचारला त्रासलेल्या या महिलेने अखेर करवीर पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी गणेशवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सूनच्या परतीला सुरुवात ! राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Spinach Oats Tikki: हेल्दी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांत बनवा हेल्दी अन् कुरकुरीत पालक-ओट्सची टिक्की

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

SCROLL FOR NEXT