कोल्हापूर

पोर्ले-शाळेची बातमी

Print

श्रमदान शिबिराचे
वाघवेत आयोजन
पोर्ले तर्फ ठाणे; ता. ८ ः आसुर्ले-पोर्ले (ता.पन्हाळा) येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्यावतीने वाघवे (ता. पन्हाळा) येथे शिवाजी विद्यापीठांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना श्रमदान शिबीर राबविण्यात आले. आठवडाभर चाललेल्या या शिबिरांतर्गत गावात ग्रामस्वच्छता, मोफत डोळे तपासणी शिवाय कृषी तंत्रज्ञान, दुग्ध व्यवसाय, ऊस पाचट व्यवस्थापन, व्यसनमुक्ती या विषयावर विविध तज्ञाचे मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेजर अशोक कांबळे होते.
यावेळी प्रमुख वक्ते कृषीधिकारी बंडोपंत कुंभार आणि प्रशांत वडे यांनी मार्गदर्शन केले. संस्थाध्यक्ष प्राचार्य एन.डी चौगुले, सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच उषा कांबळे, संस्था सचिव अलका चौगुले, सहसचिव ए.ए.घाडगे आदींसह ग्रामपंचायत सदस्य, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थींनी, ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

Ujani Canal Tragedy: उजनी डाव्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन फरशी कारागिरांचा बुडून मृत्यू

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

SCROLL FOR NEXT