press conference of chandrakant dada patil in kolhapur on the topic pooja chavan criticises state government 
कोल्हापूर

'संजय राठोड यांचा राजीनामा घ्या अन्यथा...' ; चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला इशारा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांच्यावर कारवाई केली नाही. तर विधिमंडळात त्यांना बोलू देणार नाही. असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांच्यावर भारतीय जनता पार्टीने आरोप केले आहेत. आज  ते कोल्हापुरात बोलत होते. 

या प्रकरणी आज चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्र हा संतांचा प्रदेश आहे. एका युवतीला अशाप्रकारे जीव गमवावा लागणं ही शरमेची बाब आहे. सरकार त्यांना पाठीशी घालते हे त्याहूनही वाईट आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी तोंड उघडलं नाही तर अधिवेशनात आहे त्यांना तोंड उघडू देणार नाही. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राठोड यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले पाहिजे.

चित्रा वाघ यांना धमकावण्याचा प्रयत्न

चित्रा वाघ यांच्या पतीवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत. चित्रा वाघ यांनी राठोड प्रकरणांमध्ये आवाज उठवला. त्यावेळी त्यांना पतीच्या चौकशीची भीती दाखवण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. ही दडपशाही खपवून घेतली जाणार नाही असेही पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT