In protest of MLA Gopichand Padalkar agencies in kolhapur 
कोल्हापूर

आमदार गोपीचंद पडळकर पुतळ्याला कोल्हापूरात मारले जोडे का ते वाचा...?

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील शिवाजी पुतळा याठिकाणी  त्यांच्या पुतळ्याला जोडेमार करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी श्री पडळकर यांच्या निषेधाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.


 श्री पवार हे महाराष्ट्रा बाहेरील कोरोना आहेत अशी टीका श्री पडळकर यांनी केली होती. त्याचे तीव्र पडसाद आज राज्यभर उमटत आहेत. सर्व जिल्ह्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्याकडून श्री पडळकर यांच्या निषेधार्थ आंदोलन सुरू आहे.

आज येथील शिवाजी पुतळा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आले त्यांनी श्री पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमार आदोंलन करण्यात आले.यावेळी माजी आमदार  राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष  अनिल साळोखे  शहराध्यक्ष  सिद्धार्थ बन्ने, तालुकाध्यक्ष  बाबासाहेब पाटील, विधानसभाध्यक्ष रामप्पा करिगार, महिला जिल्हाध्यक्षा शितलताई फराकटे याचेसह कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : अशोक खरातला भेटलेल्यांची HIV टेस्ट करा, नाहीतर...; विजय वडेट्टीवारांचा इशारा

Dhurandhar 2: ‘धुरंधर 2’मध्ये जसकीरतच्या बहिणीची चर्चा! तिच्या सौंदर्य पाहून अलिनाही वाटेल फिकी

Jalgaon Cotton Production : जळगावचा कापूस हंगाम संपुष्टात! 'सीसीआय'ची खरेदी बंद, निम्म्यावरच अडकले कापूस गाठींचे उत्पादन

Manchar Accident : मंचरजवळ एकलहरे येथे भीषण अपघात! पिंपरी-चिंचवडचे वास्तुविशारद आंबेगावे पती-पत्नी व सासूचा मृत्यू, दोन मुले गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : पंजाब वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन (PWC) अधिकाऱ्याच्या आत्महत्येचे प्रकरण

SCROLL FOR NEXT