Pune Division Graduate Teachers Legislative Council Constituency voting update 
कोल्हापूर

Kolhapur Election Update : विधानपरिषदेच्या मतदानासाठी शिक्षकांचा उत्साह; पहिल्या दोन तासात 18.22% मतदान तर पदवीधारकांचे 11.75 % मतदान

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी कोल्हापूर जिल्ह्यात मतदानास  उत्साहात सुरवात झाली . सकाळी आठ वाजल्यापासून मतदानास सुरवात झाली आहे. अनेक मतदान केंद्रावर गर्दी दिसून येत आहे.  

जिल्ह्यातील 281 केंद्रावर मतदान सुरू आहे. साडे तीन हजार कर्मचारी मतदान केंद्रावर काम करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात जास्तीतजास्त मतदान व्हावे यासाठी सर्वच उमेदवार समर्थक प्रयत्न करत आहेत.

विधान परिषद निवडणूक 
पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ 

जिल्हा : कोल्हापूर 
पदवीधर मतदार संघ मतदान (एकूण मतदान केंद्रे: २०५)
पुरुष पदवीधर मतदार: ६२७०९
स्त्री पदवीधर मतदार: २६८२०
एकूण पदवीधर मतदार: ८९५२९


सकाळी ८ ते १० या कालावधीत  झालेले मतदान
पुरुष: ८५९०
स्त्री १८४९
एकूण : १०४३९
 मतदान टक्केवारी : ११.७५%

शिक्षक मतदार संघ मतदान (एकूण मतदान केंद्रे: ७६)
पुरुष शिक्षक मतदार: ८८७९
स्त्री शिक्षक मतदार :३३५८
एकूण शिक्षक मतदार: १२२३७


सकाळी ८ ते १० कालावधीत झालेले मतदान 
पुरुष: १८२१
स्त्री ४०८
एकूण : २२२९
 मतदान टक्केवारी  : १८.२२%


संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Crime: स्मशानभूमीतून महिलेची कवटी गायब; अघोरी कृत्याचा संशय, जळगावमध्ये नेमकं काय घडलं?

चांगल्या भूमिका केल्या पण मी अजूनही स्टार झालेलो नाही... सुबोध भावेचं वक्तव्य चर्चेत

Video : काळजाला भिडणारा सॅल्युट! ऑपरेशन सिंदूरमध्ये गमावला हात अन् वायुसेना पदक स्वीकारताना..CPL Varun Kumar यांचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Latest Marathi News Live Update: जळगावच्या पाचोर्‍यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत मका व सोयाबीन ची आवक वाढली

पैसे घेतले; पण कार्यक्रमाला गेले नाही, हॉटेलमध्येच मद्यधुंद अन्... बॉलिवूडच्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT