राधानगरी - राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे गुरुवारी सायंकाळी उघडले. धरणातील पाण्याच्या विसर्गाने भोगावती नदीला पूर आला आहे. 
कोल्हापूर

महावितरणचा शाॅक : राज्यातील पहिल्या विद्युत प्रकल्पाचीचं वीज तोडली

सकाळ वृत्तसेवा

राधानगरी : केवळ दोन लाख रुपये थकीत असल्याच्या कारणावरून देशातील मॉडेल धरण म्हणून समजल्या जाणाऱ्या राधानगरी धरणावरील (Radhanagari Dam )तोडण्याचे धारिष्ट आज महावितरण कंपनीने दाखवले. या धरणाचे महत्त्व न समजल्याने केलेली कारवाई केवळ एक तासात या कंपनीला मागे घ्यावी लागली. राज्यातील पहिला विद्युत प्रकल्प असलेल्या या धरणावर इतिहासात पहिल्यांदाच हा प्रकार घडला.

राज्यातील सर्वात मोठा पहिला प्रकल्प असलेल्या या धरणावरील विज बिल केवळ दोन लाख रुपये थकल्या कारणावरून हा वीज पुरवठा खंडित केला. या धरण स्थळावर पायथ्याला राज्यातील पहिले जलविद्युत केंद्र सुरू झाले. मात्र याच धरणाची विज आज तोडली. धरणाचे गांभीर्य आणि धरण सुरक्षिततेचे विषय लक्षात घेऊन वरिष्ठांनी हा प्रकार वेळीच थांबवला आणि दुपारी दोन वाजता वीज पुरवठा पूर्ववत झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT