bribe case kolhapur sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : राधानगरीत प्रांताधिकाऱ्यासह सरपंच लाच लुचपतच्या जाळयात

११ लाखांची मागणी ; फराळे सरपंचांने स्वीकारले साडेपाच लाख

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : क्रशर विरोधातील तक्रार अर्जाची निर्गत करण्यासाठी सरपंचावर लाच स्वीकारल्या प्रकरणी राधानगरी (Radhanagari)प्रांताधिकारी प्रेसनजीत बबनराव प्रधान, फराळे (ता.राधानगरी) आणि सरपंच (sarpanch)संदीप जयवंत डवर यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधिक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले.

रविवारी सुट्टी दिवशी मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. सरपंचाने 11 लाखांची मागणी करून त्यापैकी 10 लाख प्रांतासाठी तर महिन्यास 1 लाख रुपयांचा हफ्ताची मागणी केली होती. असे बुधवंत यांनी सांगितले.(kolhapur news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diwali offer FD: गुंतवणूकदारांना दिवाळी गिफ्ट! 'या' बँकेकडून FD वर मिळणार भरघोस व्याज; ज्येष्ठ नागरिकांना तर ७.२० टक्क्यांपर्यंत परतावा

SHEHBAZ SHARIF: भारताला हरवताच पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा जल्लोष! शहबाज शरीफ यांनी केली अशी पोस्ट सोशल मीडियावर उडाली खिल्ली; नेमकं काय घडलं?

पारंपरिक पैठणीला दिला हटके टच, पण बोल्ड लूक पाहून नेटकऱ्यांचा संताप; मराठी अभिनेत्री ट्रोलिंगनंतर म्हणाली, ‘पैठणीचा अपमान...’

Marathi News Live Updates : नागपुरात पदवीधर मतदार नोंदणीतील अपयशावरून भाजपमध्ये अंतर्गत कलह; नेते ओमप्रकाश यादव यांचा पक्षातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

सिंह राशीत गजकेसरी योग; ३ नोव्हेंबरपासून चमकणार 'या' राशींचे नशीब! मिळेल मान-सन्मान, मोठे पद अन् पैसा...

SCROLL FOR NEXT